HOME

ओरोस येथील विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र हे नवीन कारागीर घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. येथे मेस्त्री काम व गवंडी काम शिकवले जाते.

ओरोस येथील विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र हे नवीन कारागीर घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. येथे मेस्त्री काम व गवंडी काम शिकवले जाते. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष कामातून शिकण्यावर भर दिला जातो. आवश्यक तेवढी थिअरी, तसेच हाताच्या कामातू..

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, Metrohm CSR, रोटरी, आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण २५ इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड शाळांना प्रदान करण्यात आले.

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, Metrohm CSR, रोटरी, आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण २५ इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड शाळांना प्रदान करण्यात आले. प्रत्येक बोर्डाची किंमत ₹१,१५,००० आहे. बेंजामिन फ्रँक्लिन यांनी म्हटले होते &..

Biogas गवंडी प्रशिक्षण देण्यासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि PRAJ फौंडेशन पुणे च्या सहकार्यतुन, एका संस्थेचे दोन गवंडी अश्या पद्धतीने पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते.

Biogas गवंडी प्रशिक्षण देण्यासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि PRAJ फौंडेशन पुणे च्या सहकार्यतुन, एका संस्थेचे दोन गवंडी अश्या पद्धतीने पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते...

Nivje

Nivje..

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी भगीरथ प्रतिष्ठानच्या वतीने, पुण्यातील हुन्नर गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना गोमय गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

गोमय गणेश मूर्ती - प्रशिक्षण शिबिरपर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी भगीरथ प्रतिष्ठानच्या वतीने, पुण्यातील हुन्नर गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना गोमय गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. विलास मळगावकर सर..

वारंगाची तुळसुली (ता. कुडाळ) गावातील बचत गटातील महिलांनी सेलम जातीची हळद यशस्वीपणे उत्पादन केली.

वारंगाची तुळसुली (ता. कुडाळ) गावातील बचत गटातील महिलांनी सेलम जातीची हळद यशस्वीपणे उत्पादन केली. भगीरथ संस्थेने दिलेल्या बियाण्यांमुळे त्यांनी स्वतःच्या घरासाठी हळद पावडर तयार केली आणि विक्रीतून आर्थिक लाभही मिळवला. सेलम हळद ही रंग, सुवास आणि औषधी गु..

मांडकुली गावात प्राज CSR योजनेतून सहा शेतकऱ्यांना सूर्यफुलाचे बियाणे देण्यात आले.

कोकणात सूर्यफूल शेती तुलनेने कमी केली जाते, पण यासारखे प्रयोग शेतकऱ्यांना नवीन संधी आणि अनुभव देतात. त्याच दृष्टीने मांडकुली गावात प्राज CSR योजनेतून सहा शेतकऱ्यांना सूर्यफुलाचे बियाणे देण्यात आले.त्यापैकीच गौरी खवणेकर यांनी केलेला यशस्वी प्रयोग म्हणजेच क..

महादेवाचे केरवडे गावातील श्री. परब यांनी हे ठोंब नेले म्हणजेच त्यांच्या गायींसाठी पोषक आणि सातत्यपूर्ण चारा उपलब्ध होणार.

दुध व्यवसायात चारा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रेड नेपीअर चारा ही एक उत्तम निवड आहे कारण त्याची वाढ जलद होते आणि पुनरुत्पादन चांगले होते. वर्षातून तीन वेळा कापणी करणे म्हणजे तो सतत पुरवठा देऊ शकतो, ज्यामुळे खाद्य खर्च नियंत्रणात राहतो.महादेवाचे केरवडे ग..

श्री परब यांना दररोज 6 किमी चालण्याचा त्रास आता भोगावा लागणार नाही, कारण भगीरथने त्यांना सायकल दिली.

श्री परब यांना दररोज 6 किमी चालण्याचा त्रास आता भोगावा लागणार नाही, कारण भगीरथने त्यांना सायकल दिली. ही केवळ एका वस्तूची देवाणघेवाण नाही, तर त्यांच्या आयुष्यातील मोठा बदल आहे. त्यांचा चेहरा आनंदाने उजळला, जणू काही त्यांना विमानच मिळाले! खरंच, सामाजिक..

निवजे गावाचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. दुध संकलन केंद्र, बायोगॅस प्रकल्प, सुधारित शेती, आणि समाजाच्या एकत्रित प्रयत्नांनी घडवलेले बदल

आजच्या दिवशी "निसर्ग फक्त बघून पोट नाही भरणार" हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे.विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधायचा असेल, तर केवळ निषेध किंवा उपदेश नव्हे, तर कृतीशील पर्याय द्यावे लागतील...

माणगाव प्रभागातील अंगणवाडीतील, सरासरी पेक्षा कमी वजन असलेल्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

माणगाव प्रभागातील अंगणवाडीतील, सरासरी पेक्षा कमी वजन असलेल्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली...

स्थानिक शेळ्यांच्या कळपामध्ये वंश सुधारणा व्हावी यासाठी शेळीपालकांना चांगल्या वंशावळीतील नर आम्ही योजनेतून देतो.

ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती बरोबरच कोंबडी, शेळी आणि दुध व्यवसाय यावर चालते. यातून रोख पैसे मिळतात. सामाजिक कामे ही विज्ञान आधारित असली पाहिजेत. स्थानिक शेळ्यांच्या कळपामध्ये वंश सुधारणा व्हावी यासाठी शेळीपालकांना चांगल्या वंशावळीतील नर आम्ही योजनेतून देत..

100 पेक्षा अधिक शाळा भगीरथ ने डिजिटल करण्यासाठी मदत केली.

सध्याच्या इंटरनेट आणि डिजिटल जगाची ओळख ही विद्यार्थ्यांना शाळेपासूनच व्हायला हवी ह्यात काहीच शंका नाही. त्याच अनुषंगाने, 100 पेक्षा अधिक शाळा भगीरथ ने डिजिटल करण्यासाठी मदत केली. ..

भगीरथ, अश्या प्रयोगशील शाळाना संगीत साहित्य घेण्यासाठी मदत करते.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, शालेय शिक्षणात अभ्यासेतर उपक्रमांचा मोलाचा वाटा असतो. संगीत शिक्षण हा त्यातलाच एक भाग. पण त्यासाठी लागणारी साधने तशी खर्चिक असतात. खालील विडिओ मध्ये ओरोस, सिंधुदुर्ग येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी त्यांच्या कालागुणां..

Bhagirath has provided digital boards to Hunnar School with the help of Metrohm CSR

Metrohm csr च्या मदतीने भगीरथ प्रतिष्ठान ने हुन्नर गुरुकुलला डिजिटल बोर्ड दिला. समाजातील वंचित तरुणांना हुन्नर गुरुकुल एक वर्षं मोफत कौशल्य प्रशिक्षण देते. Cause to connect ही संस्था यासाठी कार्यरत आहे. या बोर्ड मुळे दुरुस्त शिक्षण व प्रशिक्षण मार्गदर्शन ..