ओरोस येथील विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र हे नवीन कारागीर घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. येथे मेस्त्री काम व गवंडी काम शिकवले जाते.

|

ओरोस येथील विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र हे नवीन कारागीर घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. येथे मेस्त्री काम व गवंडी काम शिकवले जाते.

Vishwakarma1 

या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष कामातून शिकण्यावर भर दिला जातो. आवश्यक तेवढी थिअरी, तसेच हाताच्या कामातून अनुभव मिळवण्याची संधी या प्रशिक्षणात दिली जाते.

एक वर्षाचा हा अभ्यासक्रम असून, कसाल शिक्षण संस्था, Cause to Connect, आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांचा या उपक्रमासाठी सहयोग आहे.

हे प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहे!

Vishwakarma3