दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्यावरणपूरक गोमय गणेश प्रशिक्षणासाठी मालवण, बेळगाव, कोल्हापूर, डोंबिवली येथून कारागिर आले होते. दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोरही पर्यावरणपूरक गोमय गणेशाविषयी सादरीकरण झाले आहे.