‘यांचा आनंद १००%’ वर्ष १२ वे

09 Aug 2023 11:16:16
yancha anand 1         गेल्या ११ वर्षामध्ये गरीब-गरजू, पण गुणवान मुलांसाठी ही शिष्यवृत्ती योजना चालू करण्यात आली. आतापर्यंत एकूण ६९५ विद्यार्थ्यांना रु.२८,१०,५००/- शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी २९ विद्यार्थ्यांना रु. २,९०,०००/- शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असताना १२ वीमध्ये ७०% पेक्षा जास्त गुण असावेत हा निकष होता. या सर्व मुलांसोबत गटचर्चा करण्यात आली. शिक्षण व कौशल्य विकास हे गरीबीवरचे प्रभावी औषध आहे. हे या उपक्रमातून आम्हांला समजले.
yancha anand 2
yancha anand 3 
 
Powered By Sangraha 9.0