Vermi compost साठी हळदीचे नेरूर गावातील महिलांचा सहभाग
|
कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर या गावामध्ये ‘भगीरथ’ने गांडूळखताचे प्रशिक्षण दिले. १ टन क्षमतेचे एकूण ४० बेड या गावातील महिलांनी उभारले आहेत. पालापाचोळा व शेण वापरून तयार झालेले गांडूळखत सेंद्रिय शेतीसाठी खूप उपयोगी असते. जास्त तयार झालेले खत विक्रीसाठी उपलब्ध केल्यास नफाही जास्त मिळणार आहे.