सेवा सहयोग व Being Volunteer, Pune यांच्या सहयोगातून २१९ विद्यार्थी व विद्यार्थिनींना दप्तर वितरण झाले. ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ या घोषणेला अशा मदतीमुळे अधिक अर्थ प्राप्त होतो.