‘यांचा आनंद १०० टक्के’ - निमंत्रण

01 Sep 2020 10:30:55


Bhagirath - 1 _1 &nb       दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ‘यांचा आनंद १०० टक्के’ हा प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून १० वी व १२ वी मध्ये यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी / विद्यार्थिनींचा गुणगौरव करणारा कार्यक्रम रविवार दि. ०६ सप्टेंबर २०२० रोजी, ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’च्या झाराप येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचे निमंत्रण सोबत जोडले आहे.

Powered By Sangraha 9.0