गाई-म्हैशींच्या कृत्रिम गर्भरेतनासाठी मदत

31 Aug 2020 15:05:30


Bhagirath - 1 _1 &nb

      बिबवणे-मांगलेवाडी (ता. कुडाळ) येथील श्री. ओंकार सावंत यांनी ‘पशुधन पर्यवेक्षक’ म्हणून कोर्स पूर्ण केला आहे. ते सिंधुदुर्ग जिल्हा दुधसंघामध्ये कृत्रिम गर्भरेतकाचे काम करत असून त्यांच्या यशाचा दर हा ७०% एवढा आहे. आजूबाजूच्या १० गावांतील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते सदैव तयार असतात. कृत्रिम रेतासाठी लागणारा कंटेनर हा ‘भगीरथ’ संस्थेने त्यांना दिला आहे. त्यामुळे सहिवाल, गीर, मुऱ्हा, पंढरपूरी यांसारख्या गाई-म्हैशींच्या जातींची लस शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
Powered By Sangraha 9.0