@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ Eco-Friendly गणपती ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख व्हावी, असा संकल्प करण्यात आला आहे.

Eco-Friendly गणपती ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख व्हावी, असा संकल्प करण्यात आला आहे.

 

              दिनांक २७ मे २०१९ रोजी सिद्धिविनायक सभागृह, माजगाव येथे श्री. विलास माळगावकर व श्री. बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणपतीच्या कार्यशाळेमध्ये एकूण ७० मूर्तिकारांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे रु. १ लाख एवढे कर्ज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या मूर्तिकारास देणार आहे.


            २० जून २०१९ रोजी ओरोस येथे जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक गणपती मूर्तिंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, तसेच २ जून २०१९ रोजी सुकळवाड येथील ब्राम्हणदेव सभागृहामध्ये कार्यशाळेचा दुसरा टप्पा पूर्ण होईल.