@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
आतापर्यंत एकूण ७६ मुला-मुलींनी या सायकल योजनेचा लाभ घेतला आहे. दरमहा ‘भगीरथ’मध्ये सायकल लोकवर्गणी स्वरुपात ठराविक रक्कम जमा केली जाते. साधारणपणे दरमहा ३००/- ते ५००/- रुपये परतावा होत असतो. प्रारंभीची सर्व रक्कम ‘भगीरथ’ देते. सायकल घेण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स व एक फोटो द्यावा लागतो. अवघ्या एका दिवसात सायकल मिळाल्यामुळे मुलगी व आई खूप खुश असतात.