@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
VDP प्रकल्प - शेती
'नाबार्ड'च्या Village Development Program (VDP) मधील होडावडे गावामध्ये कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली गादी पध्दतीने केलेली भुईमूगाची लागवड तीनपट अधिक उत्पन्न देत आहे. शेतीतील बदल हे कधीच क्रांतिकारी नसतात, पुरेसा वेळ व संयम ठेवावा लागतो. बदल स्वीकारला जातो हे मात्र नक्की.