@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
बायोगॅस प्रकल्प
कुडाळ येथील प्रसिद्ध कोकोनट हॉटेलच्या किचन वेस्टवर चालणाऱ्या बायोगॅसचे बांधकाम सुरु आहे. हा बायोगॅस ८ घनमीटरचा आहे. डॉ. नितीन पावसकर, श्री. संतोष तेली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रज्जी हे केरळचे गवंडी काम करीत आहे. कुडाळ शहरातील हा बायोगॅस चर्चेचा विषय ठरत आहे.