Idrf अमेरिका व भगीरथ आणि सेवा सहयोग,पुणे यांच्या सहयोगातून वैभववाडी तालुक्यातील, करूळ गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना चारा लागवड साठी पंप व पाईप लाईन अनुदानवर देण्यात आली.

|

Idrf अमेरिका व भगीरथ आणि सेवा सहयोग,पुणे यांच्या सहयोगातून वैभववाडी तालुक्यातील, करूळ गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना चारा लागवड साठी पंप व पाईप लाईन अनुदानवर देण्यात आली.

दुध उत्पादनाच्या कामात, ओला चारा आणि मुरघासच्या वापराने दुधाळ जनावरांचे दूध चांगल्याच प्रमाणत वाढते असे दिसून आले आहे. त्याचबरोबर रोज पैसा देणारा दुध उद्योग शेतीला आवश्यक खत ही देतो. ही अशी शास्वत शेती व्यवस्थाच शेतकऱ्यांना शेती मध्ये टिकून राहण्यात मदत करते.
 
pump and pipe