मुरा जातीचा नर भगीरथ अनुदान वर देते

    
|

मुरा जातीचा नर भगीरथ अनुदान वर देते. जनावरांचे dr उपलब्ध नसणे व ai (कृत्रिम रेतन) ची सोय नसेल तर हा पर्याय सोईचा ठरतो.

या मुळे जातिवंत दुधाळ जनावर शेतकरी गोठ्यात तयार होते.

पुस्तकी ज्ञान व अनुभवाचे शहाणपण हे नेहमीच वेगळे असते.