योग्य संकर होण्यासाठी भगीरथ उत्तम नर खरेदीसाठी शेळीपालकांना अनुदान देते
|
शेळीपालनात पिल्लांच्या वजन वाढीतूनच नफा होतो. त्या मुळे योग्य संकर होण्यासाठी भगीरथ उत्तम नर खरेदीसाठी शेळीपालकांना अनुदान देते. 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.
पिल्लांचे वजन सहा ते आठ महिन्यात 20 kg झाले तर शेळीपालकाला चांगला नफा होतो. विज्ञान व माहितीचा सुयोग्य वापर केल्यास शेतकरी नवनवीन संकल्पना नक्की स्वीकार करतात.