Metrohm csr च्या मदतीने भगीरथ प्रतिष्ठान ने हुन्नर गुरुकुलला डिजिटल बोर्ड दिला.
समाजातील वंचित तरुणांना हुन्नर गुरुकुल एक वर्षं मोफत कौशल्य प्रशिक्षण देते. Cause to connect ही संस्था यासाठी कार्यरत आहे. या बोर्ड मुळे दुरुस्त शिक्षण व प्रशिक्षण मार्गदर्शन शक्य होणार आहे.