युवकांना मिळत आहे दुधव्यवसायातून रोजगार
|

गावातून वाहणारी नदी आहे. ओल्या चाऱ्याची सोय झाली आहे. गुणवत्तापूर्ण दुध खरेदीसाठी गावात ‘वृंदावन दुधसंस्था’ सुरु झाल्यामुळे महिन्याकाठी ५ लाख रुपये गावामध्ये येत आहेत. मुऱ्हा जातीच्या म्हैशी आणण्याकडे लोकांचा कल आता वाढत आहे.