मुरघास (सायलेज) दुध उत्पादन वाढीसाठी अमृतासमान असते.

    
|
Murghas1
               गोठोस गावातील श्री. पांडुरंग रामचंद्र पवार यांनी आफ्रिकन टॉल जातीच्या मक्याचे १०० बॅग मुरघास करून ठेवले आहे. त्यांनी हरियाणावरून आणलेली म्हैस प्रतिदिन १२ ली. दुध देते. हिरवाचारा उपलब्ध असताना मुरघास करून ठेवल्यास वर्षभर ते वापरता येते. यामुळे दुध उत्पादन वाढते. शेतकऱ्यांना आता मुरघासचे महत्त्व समजले आहे.
Murghas2