खोडा (Travis) शेतकऱ्यांसाठी उपयोगी साधन
|
जनावरांची आरोग्य तपासणी करताना अशा प्रकारचा खोडा (
Travis) गरजेचा असतो. UNDP च्या SGP प्रकल्पांतर्गत असे ३० खोडे भगीरथ संस्था दुध संस्थांना देणार आहे.