दिव्यांगांच्या आत्मसन्मानासाठी शिवणयंत्र योजना
Sewing machine scheme for self-esteem of the disabled
|
असलदे (ता. कणकवली) गावातील श्रीम. सानिका सुनील तांबे या महिलेला शिवणयंत्र मिळाल्यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे. मासे देण्यापेक्षा मासेमारी शिकवणे व त्यासाठी लागणारे जाळे देणे हे अधिक शाश्वत असते. यासाठी ‘भगीरथ’ सर्व मदत करत नाही. शिवणयंत्राची २५% रक्कम महिला भरत असते. त्यामुळे हा वस्तू वितरणाचा कार्यक्रम होत नाही.