भाताची गिरण रोजगाराचे साधन

    
|

Rice Mill _1  H

            श्री. मारुती जाधव हे निवजे (ता. कुडाळ) येथील रहिवासी आहेत. भात पिकानंतर तांदूळ तयार करणाऱ्या या छोट्या गिरणीचा उपयोग गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. गावामध्येच शेतमालावर प्रक्रिया होणारी छोटी-छोटी युनिट तयार व्हावीत, यासाठी ‘भगीरथ’ मदत करीत आहे.