भाताची तोरणे बनविणे हे रोजगाराचे नवे साधन बनू शकते.
|
कोलगाव येथील श्री. हनुमंत सखाराम माने व सौ. दिपाली हनुमंत माने यांनी ‘भगीरथ’च्या मार्गदर्शनाखाली बांबू व भाताची केसरे वापरून उत्तम तोरण बनविले आहे. अशाप्रकारच्या कलाकुसरीतून शेतमालाची मूल्यवृद्धी होण्यासोबतच नवीन रोजगार मिळू शकतो.