मुरघास दुध व्यवसायाला वरदान ठरेल

    
|

Silage 1_1  H x         मुरघास म्हणजे सायलेज. दुध व्यवसायामधील शेतकऱ्यांना सायलेजच्या वापरामुळे झालेला फायदा लक्षात घेऊन डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला १४६ शेतकरी उपस्थित होते. यावर्षी २ लाख किलो मुरघास तयार करण्याचे नियोजन आहे. निवजे येथील श्री. दत्तात्रय सावंत यांनी मुरघासमुळे गावातील दुधाचे FAT व SNF वाढल्याचे सांगितले. चर्चासत्रामध्ये डॉ. तुषार वेर्लेकर, श्री. शैलेश शिंदे, श्री. धनंजय गोळम, श्री. अवधूत देवधर व श्री. एकनाथ सावंत यांनी मार्गदर्शन केले.

Silage 2_1  H x 
Silage 3_1  H x