‘यांचा आनंद १०० टक्के’

    
|

‘यांचा आनंद १०० टक्के’ हा सामाजिक जिव्हाळ्याचा कार्यक्रम, रविवार दि. ०६ सप्टेंबर २०२० रोजी, ‘भगीरथ’च्या सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला मा. श्री. श्रीराम नाखरे (विश्वस्त, विद्यार्थी विकास योजना), मा. सौ. स्नेहा नाखरे (विश्वस्त, विद्यार्थी विकास योजना), मा. श्री. शेखर सामंत (सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्ती प्रमुख, दै. तरुण भारत), मा. श्री. अनिरुद्ध देसाई (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक), मा. श्री. प्रभाकर सावंत (सदस्य, आम्ही बॅचलर ग्रुप), मा. डॉ. प्रसाद देवधर (अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान), व मा. सौ. स्वाती तेंडोलकर (सरपंच, ग्रामपंचायत झाराप) हे सर्व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची बातमी सोबत जोडली आहे.
Bhagirath - 1 _1 &nb