गेल्या २ महिन्यांमध्ये ६७५ कुटुंबांपर्यंत शिधा वितरणाचे काम पूर्ण झाले. समाजातील गरीब, गरजू, विस्थापित कामगार, विधवा या दुर्बल घटकांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिधावितरण करण्यात आले.
शिदोरी योजना केवळ वितरणापुरती मर्यादित न ठेवता या साऱ्या दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘भगीरथ’ने आराखडा बनविला आहे.