कुक्कुटपालन प्रशिक्षण

    
|


Bhagirath - 1 _1 &nb      दिनांक १७, १८ व १९ ऑक्टोबर २०२० रोजी ‘भगीरथ’च्या सभागृहामध्ये ‘कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण’ संपन्न झाले. या प्रशिक्षणाला ७ महिला व ५४ पुरुष असे एकूण ६१ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. नाबार्डचे DDM मा. श्री. अजय थुटे व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. श्री. किशोर गोवेकर (कर्ज विभाग) यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे त्यांना जिल्हा बँक ५०,०००/- रुपयांपासून ते २ लाखांपर्यंतचे कर्ज देणार आहे. कुक्कुटपालनाचे पुढील प्रशिक्षण हे दिनांक ७, ८ व ९ नोव्हेंबर २०२० रोजी ‘भगीरथ’च्या सभागृहामध्ये (झाराप, भावई मंदिर शेजारी) आयोजित केले आहे.
Bhagirath - 2_1 &nbs

Bhagirath - 3_1 &nbs