13 शेततळ्याना भर उन्हाळ्यात लागले पाणी

स्रोत: भगीरथ प्रतिष्ठान      तारीख: 28-Jul-2016

कोकणामध्ये देवळासमोर दिपमाळ असते, एक पणती दुसरीला प्रज्ज्वलित करत असते. श्री. दत्ताराम सावंत या निवजे गावातील कार्यकर्त्यामुळे एकूण दहा लाख रुपयांची समाज सुधारणेची कामे मार्गी लागली.